tourism sakal
टूरिझम

फ्रीमध्ये फिरायचं आहे तर जा 'या' 4 ठिकाणी; राहणे, खाणे मोफत

आज आपण अशा चार ठिकाणी ट्रिपचे प्लॅन करू शकता, जिथे गेल्यावर तुम्हाला बजेटची चिंता करण्याची काहीही आवश्यकता नाही.

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्हाला फिरण्याची आवड आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अनेकदा आर्थिक बजेट नसल्याने आपण फिरण्यास बाहेर पडत नाही. पण आज आम्ही तुम्हाला असे चार ठिकाण सांगणार आहोत जिथे तुम्हाला फ्रि जेवण, फ्रि राहण्याची सुविधा मिळणार. म्हणजेच कमी खर्चात तुमची ट्रिप होणार. तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे? पण हे खरंय.

आज आपण अशा चार ठिकाणी ट्रिपचे प्लॅन करू शकता, जिथे गेल्यावर तुम्हाला बजेटची चिंता करण्याची काहीही आवश्यकता नाही. चला तर जाणून घेऊया ते ठिकाण कोणते

आनंद आश्रम

केरळ येथील हरियाली मध्ये स्थित असलेले आनंद आश्रम (Anand ashram) थांबण्यासाठी सर्वात बेस्ट आहे. येथे तुम्हाला 3 वेळचे जेवण मिळणार. येथील जेवणात तेल मसाले खुप कमी वापरले जाते, जे तुम्हाला तुमचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत करणार.

ईशा फाउंडेशन

ईशा फाउंडेशन तमिळनाडूच्या कोयंबतूरपासून 40 किलो मीटर दुर आहे. येथे भगवान शिव के सुंदर स्टॅचू आहे. येथे तुम्ही स्वईच्छेने दानही करू शकता. ईशा फाउंडेशन (Isha Foundation) सामाजिक कार्यात सक्रिय आहे.

mगुरुद्वारा श्री माणीकरण साहिब

हिमाचल प्रदेशच्या ट्रिपवर तुम्ही निघालात तर तुम्ही गुरुद्वारा श्री माणीकरण साहिब (Manikaran Sahib Gurudwara) येथे तुम्ही थांबू शकतात. येथे तु्म्हाला राहण्याची, खाण्या पिण्याची सुविधा मिळणार. सोबतच येथे तुमच्या गाडीसाठी फ्री पार्किंगचीही सुविधा उपलब्ध आहे


गीता भवन

तुम्ही जर ऋषिकेश फिरण्याचा विचार करत असाल तर तेथील गीता भवन (Gita Bhawan) येथे तुम्ही जाऊ शकता. हा आश्रम 1000 खोल्यांचा आहे. याशिवाय सत्संग आणि योगचेही येथे आयोजन केले जाते. हे गीता भवन गंगा नदीच्या काठावर असून तुम्ही पाकृतिक सौंदर्याचाही लाभ तुम्ही उठवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT