टूरिझम

मध्य प्रदेशातील हे आहे 'हाॅरर' ठिकाण..जेथे जाणे साहसापेक्षा कमी नाही !

भूषण श्रीखंडे

जळगाव ः भारतीतल (india) मध्य प्रदेश (Madhya Pradesh) हे एक समृध्द राज्य म्हणून ओळख आहे. येथे पर्यटन, सुंदर तलाव (Lake) , किल्ले (Fort) , मंदिर (Tempal) विस्तृत जंगल (Forest) परिसर असा वारसा लाभला आहे. परंतू मध्य प्रदेशात असे ही काही ठिकाणे आहे, जेथे एकटा माणून जाण्याची हिमंत करणार नाही. पण या जागांबद्दल स्थानीक नागरिकांकडून ही माहिती मिळाली असून याबाबत कोणता पुरावा नाही. तर चला जाणून घेवू अशाच काही झपाटलेल्या (Terrible place) ठिकाणांबद्दल...

(madhya pradesh horrbel spot information)

झपाटलेले घर...

या घराच्या नावावरून तुम्हाला कळाले असून हा बंगला भितीदायक आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ शहरामध्ये हा बंगला असून याला भूतांचे घर असे बोलले जाते. पंचवीस वर्षांहून अधिक काळ बंगला ओसाड पडलेला आहे. या बंगल्याबद्दल अनेक भयानक किस्से असून हे मृत्यूचे घर असे बोलले जाते. या बंगल्यात अनेक वेळा मृतदेह सापडले आहेत असे म्हतले जाते. आता या घराचे अनेक भाग पडलेले आहे.

सुख निवास पॅलेस

मध्य प्रदेशातील इंदौर शहरात एक सुख निवाल पॅलेस आहे. हे एक सुंदर पण भितीदायक ठिकाण आहे. आजूबाजुच्या परिसराला पाहून तुम्हाला हा राजवाडा वाटत असला तरी या राजवाड्याच्या आत जातांना मनात भीती निर्माण होऊ लागते. राजवाड्याच्या आजूबाजूला विचीत्र घटना घडलेल्या आहे. राजवाड्याच्या बोगद्याला भयावह स्थान मानतात आणि तिथे जायला घाबरतात. 18 व्या शतकात बांधलेला हा राजवाडा पर्यटकांसाठी अजूनही एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.

पीपंळाचे झाड..

मध्य प्रदेशातील जबलपूरमधील बीटी रोडवरील पींपळाचे झाड आहे. स्थानिक लोक या झाडाची पूजा बारा देव म्हणून करतात. पण बरेच लोक म्हणतात की रात्रीच्या वेळी बरेच लोक येथे राहतात आणि फिरत असतात. परंतू एक भयानक ठिकाण असल्याने, हे विशाल झाड आता तोडले गेले आहे आणि थोडे बाकी आहे.

इंदिरा गांधी रुग्णालय

भोपाळ शहरातील एक ठिकाण असे की ते सर्वात भयानक मानले जाते. हे इंदिरा गांधी रुग्णालय असून संध्याकाळ होताच येथे भूतांचा अधिवास जाणवतो असे स्थानिक लोक सांगतात. याबाबत बर्‍याच ठिकाणी लिखाण सापडलेले असून की ही जागा खरोखरच मध्य प्रदेशातील सर्वात भितीदायक ठिकाण आहे. या ठिकाणी प्राचीन काळी येथे राज्य करणारा राजा वीर खंडेराव मुलींना नृत्य करायचा. वीर खंडेराव यांच्या निधनानंतर येथे कोणीच आले नाही आणि ही जागा भूतकाळात बदलली.

(madhya pradesh horrbel spot information)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT