टूरिझम

Travel : फक्त पाच अमावस्येला या मंदिरात गेल्याने तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती होऊ शकतात

आजच्या जगात पैसा खूप महत्त्वाचा

सकाळ वृत्तसेवा

आजच्या जगात पैसा खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्यावर देवांनी प्रसन्न व्हावं यासाठी आपण अनेक उपाय करतो. तसाच एक उपाय म्हणजे फक्त ५ अमवस्यांना कुबेराच्या मंदिरात जाणे. भगवान कुबेर हे संपत्तीचे स्वामी आहेत. लोकं लक्ष्मी देवी बरोबर त्यांचेही पूजन करतात.

या कुबेर देवाचे भारतात निवडक मंदिर आहेत अशा एका मंदिराची आख्यायिका अशी सांगितली जाते की इथे सलग पाच अमावस्येला जाऊन दर्शन घेतल्याने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

Tags: Astro Tips, Astro Tips for money, Traveling, Lord Kuber, Temple, Kuber Temple, how to make rich, tours and Traveling

गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या बॉर्डर वर असलेल्या वडोदरा जिल्ह्यात पोइचा इथे नीलकंठ धाम मध्ये हे मंदिर आहे. इथे जाण्यासाठी तुम्हाला पोईचा पर्यंत गाडीने येऊन पुढे पोईचा पासून बोट घ्यावी लागते किंवा पोईचा - चानोद रस्त्यावरून देखील तुम्ही जाऊ शकतात.अनेक भाविक अमावस्येला इथे येऊन आपली इच्छा मागत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT