Travelling Tips
Travelling Tips esakal
टूरिझम

Travelling Tips : प्रेग्नेंसीत प्रवास करायचाय? या टिप्स फॉलो करा अन् बिंधास्त रहा!

सकाळ डिजिटल टीम

प्रेग्नेंसी हा प्रत्येक महिलेच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. या नऊ महिन्यांच्या काळात महिलांना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे गर्भवती महिलेला चालताना, एखादा पदार्थ खाताना जास्त काळजी घ्यावी लागते. प्रेग्नंट महिलेला प्रवास न करण्याचाही सल्ला दिला जातो.

गरोदरपणात आईला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जेव्हा गरोदरपणात प्रवास करण्याची इच्छा झाल्यास तिला विरोध केला जातो. एखाद्या कार्यक्रमाला जाताना गर्भवती स्त्रीयांना घरीच बसवले जाते. कारण, प्रवासात महिलांना त्रास होतो. त्यामुळे काळजी न घेता केलेला प्रवास बाळासाठी आणि होणाऱ्या आईसाठीही धोकादायक ठरू शकतो.  

केवळ हॉस्पिटल आणि घर इतकाच प्रवास होत असल्याने गर्भवती महिलांना कंटाळा येतो. त्या घरी बसून असल्याने त्यांची चिडचिड होते. बेबी बंपसह प्रवास करण्याचा अनुभव खूपच वेगळा आहे. कारण, सतत तुम्हाला शौचालयात जावे लागते.तूम्ही जास्त वेळ एकाच स्थितीत बसू शकत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. अशावेळी महिलांनी प्रवासात काय काळजी घ्यायची हे पाहुयात.

गरोदरपणात आईला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. ती कशी चालत आहे. ती कशी उठत आहे, ती काय खात आहे, काय पीत आहे? अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर अतिरिक्त लक्ष केंद्रित केले जाते. आणि जेव्हा गरोदरपणात प्रवासाचा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागते.

रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे एक पान चघळल्याने डोकेदुखी दूर होते. ताप, घसादुखी किंवा घसादुखीपासून आराम मिळतो तर तुळशीची पाने ही समस्या दूर करतात. त्यामुळे तूळशीची पाने सोबत ठेवा.

प्रवासाचे ठिकाण

तूम्ही जिथे फिरायला जाणार आहात ते ठिकाण जास्त लांब आणि सुनसान नसावे. तसेच, मेडीकल इमरजेंन्सी असेल तेव्हा जवळच सुविधा उपलब्ध होईल, असे ठिकाण निवडा.

कमीत कमी सामान घ्या

शक्य असेल तेवढे कमी सामान तूमच्या बॅगेत भरा. ज्यामुळे ते कॅरी करणे सोपे होईल. गरज पडेल तेव्हा सर्व सामान सोबत न घेता एकाच छोट्या बॅगेत पाण्याची बाटली आणि ज्युस लागणारी औषधे बसतील. तीच बॅग सोबत घ्या.

ज्युस आणि खाद्यपदार्थ

गरोदरपणात सतत भूक लागू शकते. त्यामूळे प्रवासात ज्युस, पाणी आणि खाद्यपदार्थ सोबतच घ्या. बाहेरील पदार्थ खाणे टाळा. जरी बाहेरचे अन्न खाण्याची गरज पडली तरी हलका आहार घ्या.

गरोदरपणात सतत भूक लागू शकते. त्यामूळे प्रवासात ज्युस, पाणी आणि खाद्यपदार्थ सोबतच घ्या. बाहेरील पदार्थ खाणे टाळा. जरी बाहेरचे अन्न खाण्याची गरज पडली तरी हलका आहार घ्या.

डॉक्टरांची परवानगी

प्रवासाला जायची तूमची प्रचंड इच्छा असली तरी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. कारण, तूमच्या बाळाची स्थिती डॉक्टरांना माहिती असते त्यामूळे ते प्रवास करण्याचे योग्य कि अयोग्य असा सल्ला देतील.  

डॉक्टरांची परवानगी

प्रवासाला जायची तूमची प्रचंड इच्छा असली तरी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. कारण, तूमच्या बाळाची स्थिती डॉक्टरांना माहिती असते त्यामूळे ते प्रवास करण्याचे योग्य कि अयोग्य असा सल्ला देतील.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT