Video Viral Sakal
Trending News

सावधान! गाडी चालवताना फोनवर बोलताय? हा थरारक व्हिडिओ पाहा; झोप उडेल | Video Viral

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आपल्याला गाडी चालवताना फोनवर बोलण्याची सवय आहे का? गाडी चालवताना तुम्हीसुद्धा फोनवर बोलत असाल तर सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नक्की बघा. फोनवर बोलत असताना एका दुचाकीस्वाराला गाडीने धडक दिल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुचाकी चालवत असताना फोनवर बोलत असतो. तर समोरून येत असलेल्या चारचाकी कारने या दुचाकीला धडक दिली. पुढे जाऊन चारचाकी गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. यामध्ये चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, एका व्यक्तीच्या चुकीमुळे चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले असून दुचाकीचेसुद्धा किरकोळ नुकसान झाले आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

धक्कादायक! चार महिन्यांत २०० हून अधिक कैद्यांना HIV ची लागण, सरकारकडून चौकशीचे आदेश

Bank Holiday: सप्टेंबरमध्ये बँका 14 दिवस बंद! सलग 4 दिवस बँकांना सुट्टी; महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद?

UPI AutoPay मध्ये मोठा बदल; App बदललं तरी OTT, SIP आणि EMI चे पेमेंट राहणार सुरू

Marathi News Live Updates : उत्तराखंडमध्ये घडलेली घटना अत्यंत लज्जास्पद आहे - पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT