Video
Video Sakal
Trending News

Video: असंभव! चिमुकलीचा 'हा' व्हिडिओ पाहून तुम्हीही असंच म्हणाल...

सकाळ डिजिटल टीम

लहान मुलांची आपण डोळ्यात तेल घालून काळजी घेतो. लहान मुलांना खेळताना लागू नये म्हणून पालक सतर्क असतात. तसंच अनेकजण आपल्या लहान बाळांना काहीही धाडस करू देतात. पण बाळांना कोणती गोष्ट धोकादायक आहे हे माहिती नसतं. तर एका लहान बाळाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

(Baby Girl Viral Video)

हेही वाचा - मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी ट्रेनमध्ये असलेल्या वरच्या सीटवरून दोन सीट खाली उतरत असताना दिसत आहे. तर तिची उंची कमी असतानाही ती खाली उतरते. खाली उतरतानाचा तिचा बॅलन्स हा खूप चांगला आहेच पण खाली उतरल्यावर तिच्या चेहऱ्यावर असलेला आनंद जास्त बघण्यासारखा आहे. तर या चिमुकलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण लहान बाळांची पालकांना काळजी घेणे गरजेचे आहे.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT