Viral Video
Viral Video Sakal
Trending News

Viral Video : सिंहासोबत काढत होती सेल्फी; अस्वलाने तरूणीचा ओढला शर्ट अन् क्षणात...

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. पर्यटनासाठी गेल्यावर अनेकदा आपल्याला माकडांनी त्रास दिला असेल. आपल्या हातातील वस्तू माकडे हिसकावून घेत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये अस्वलाने एका तरूणीचा शर्ट ओढला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका प्राणीसंग्रहालयातील असून एक तरूणी सिंहासोबत सेल्फी काढताना दिसत आहे. तिने फोनमध्ये कॅमेरा सुरू केल्यानंतर लगेच मागच्या पिंजऱ्यात असलेल्या अस्वलाने या तरूणीचा शर्ट ओढला आहे. त्यानंतर ही तरूणी प्रचंड घाबरली, हा प्रकार लक्षात आल्यानंतर तेथील एका कर्मचाऱ्याने तिची सुटका केली.

दरम्यान, इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला अनेकांनी लाईक केलं असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही. तर सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT