Viral Video news 
Trending News

Viral Video: नवरदेव टकला निघाला, नाराज नवरीने भर मंडपात असं काही केलं की....

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे

सकाळ डिजिटल टीम

Viral Video : बिहारमध्ये नवरदेवाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. नवरेदव फसवणूक करुन दुसरे लग्न करत होता. मात्र त्याने ही गोष्ट लपवली होती. लग्नात त्याचे बिंग फुटले आणि नवरीसह सर्वांनी त्याला बेदम मारहाण केली. यावेळी काही जण म्हणाले शिक्षा म्हणून त्याचे मुंडन करा. मात्र यावेळी तो टकला असल्याचे समोर आले. त्याने विग घातला होता.

सत्य उघड झाल्यानंतर, नवरदेवाला समजले की आता त्याच्याकडे कोणताही मार्ग नाही. तो वारंवार लोकांची माफी मागत होता. तो हात जोडून पुन्हा पुन्हा प्रार्थना करत राहिला. पण त्याचे कोणीही ऐकले नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (latest marathi news)

ही घटना जिल्ह्यातील डोभी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या बाजौरा गावात घडली. इक्बाल नगर येथील युवकाला टक्कल पडल्याचे सांगितले जात आहे.

जेव्हा वधूला वराचे सत्य समजले तेव्हा तिचा विश्वासच बसला नाही. फसवणुकीची माहिती मिळताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेतील शोधमोहीम ८३ तासांनी संपली; अखेरच्या बेपत्ता कामगाराचाही मृतदेह सापडला, मृतांचा आकडा ९ वर

आजचे पंचांग 12 जुलै 2026! प्रदोष, शिवरात्री, राहुकाळ आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Sangli Politics : जयंत पाटलांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांचे पद रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आता 15 दिवसांत काय होणार?

IND vs ENG 5th T20I: भारतीय संघाचा सुपडा साफ! इंग्लंडने मालिका ४-० ने खिशात घातली; श्रेयस अय्यरच्या संघाचे वस्त्रहरण...

Cheese Omelette Paratha: ब्रेड-ऑम्लेटला द्या ब्रेक! रविवारी बनवा हा भन्नाट चिज ऑम्लेट पराठा

SCROLL FOR NEXT