Viral Video Sakal
Trending News

Viral Video : नागीन, कोंबडा डान्सनंतर आता नव्या डान्सचा ट्रेंड; दुचाकी 8 फूट उचलून...

हा व्हडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आपण लग्नसमारंभातील किंवा एखाद्या जत्रेतील मजेशीर डान्सचे व्हिडिओ पाहिले असतील. एखादा तरूण किंवा व्यक्ती दारू पिला तर त्याला आपण कशा प्रकारचा डान्स करतो त्याचे भान राहत नाही. मोर डान्स काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. पण सध्या वेगळाच ट्रेंड आला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. एका लग्नातील हा व्हिडिओ असून त्यामध्ये काही तरूण एका तरूणाला दुचाकीवरून उचलून घेत आहेत. तर सात ते आठ फुट उंचीवरून एक तरूण दुचाकीवर बसून डान्स करताना आपल्याला दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे.

दरम्यान, या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. इंस्टाग्रामवर या व्हिडिओला २ लाख ४० हजार नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. तर हा नवीन ट्रेंड होणार असल्याचं काहीजणांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

धक्कादायक! चार महिन्यांत २०० हून अधिक कैद्यांना HIV ची लागण, सरकारकडून चौकशीचे आदेश

Bank Holiday: सप्टेंबरमध्ये बँका 14 दिवस बंद! सलग 4 दिवस बँकांना सुट्टी; महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद?

UPI AutoPay मध्ये मोठा बदल; App बदललं तरी OTT, SIP आणि EMI चे पेमेंट राहणार सुरू

Marathi News Live Updates : नागपूरच्या रेशीमबाग परिसरातील 'आरएसएस स्मृती मंदिरा'बाहेर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले

SCROLL FOR NEXT