Stunt Sakal
Trending News

Viral : बाईकवर स्टंट करणं कपलला महागात! दोघेही तोंडावर आपटले; पोलिसांनी शेअर केला Video

या बाईकवरील दोघेही तरूण तोंडावर आपटले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

काही लोकांना वेगवेगळे स्टंट करण्याची सवय असते. चालताना किंवा डान्स करताना स्टंट करणे, गाडीवर स्टंट करणे, उलडी उडी मारून स्टंट करणे, सायकलवर स्टंट करणे किंवा काम करताना स्टंट करतानाचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. पण अनेकदा असे स्टंट अंगलट येत असतात.

सध्या दिल्लीतील एका कपलचा व्हिडिओ व्हायरल झाला असून स्टंट करताना त्यांचा अपघात झाला आहे. दिल्ली पोलिसांनी हा व्हिडिओ शेअर केला असून असे स्टंट करू नका असं अवाहन करण्यात आलं आहे. सदर व्हिडिओमध्ये एक तरूण गाडी चालवताना स्टंट करत आहे तर समोरून गाडी उडवत असताना गाडी पाठीमागे झुकते आणि पाठीमागे बसलेली तरूणी खाली पडते. त्याचबरोबर तरूणही खाली पडतो.

दरम्यान, या व्हिडिओवर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी हा व्हिडिओ शेअर केला असून बेदरकारपणे वाहने चालवल्यामुळे असे अपघात होतात त्यामुळे वाहने चालवताना स्टंट करू नये किंवा वाहने सावकाश चालवावेत असं अवाहन करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT