video viral sakal
Trending News

Video: भर मांडवात नवरी झोपली, व्हिडीओ पहाल तर थक्क व्हाल

या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की नवरी भर मांडवात चक्क डूलक्या घेतेय.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. सध्या असाच एक आश्चर्यचकीत करणारा लग्न मंडपातील व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की नवरी भर मांडवात चक्क डूलक्या घेतेय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. (bride taking nap or sleep in wedding ceremony video goes viral)

सदर व्हायरल व्हिडीओमध्ये नवरी लग्नाच्या विधी संपन्न करण्याच्या बसलेली असते पण अचानक तिला डूलकी लागते आणि डोळे बंद करुन ती डूलायला लागते. व्हिडीओत दिसते की नवरेदव तिच्या बाजूला उभा आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

विवाह करताना काही विधी तासन्-तास सुरू असतात. हेच कार्यक्रम मग नंतर कंटाळवाणे ठरतात. हा व्हिडीओ सकाळी साडे सहाचा आहे जेव्हा लग्न अजूनही सुरु असते त्यामुळे नवरीची अशी अवस्था झाली असावी.

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर @batteredsuitcase या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओवर हजारो लाईक्स मिळाले असून नेटकरी वेगवेगळ्या कमेंट्सद्वारे प्रतिक्रिया देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

टँकरला धडकून कारचा चुराडा, डॉक्टर दाम्पत्यासह २ चिमुकल्यांचा मृत्यू; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

Marathi News Live Updates: गरोदर पत्नी व मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशी

SCROLL FOR NEXT