Viral Video  Sakal
Trending News

Viral Video : म्हाताऱ्या 'स्पायडर मॅन'ची उडी बघून तरूणांची उडाली भंबेरी

आपल्याला गार्डनमध्ये अनेकदा वृद्ध नागरिक फिरताना किंवा नातवंडांसोबत खेळताना नजरेस पडतात.

सकाळ डिजिटल टीम

High Jump Viral Video : आपल्याला गार्डनमध्ये अनेकदा वृद्ध नागरिक फिरताना किंवा नातवंडांसोबत खेळताना नजरेस पडतात. याचं मुख्य कारण म्हणजे म्हातारपण. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक ज्येष्ठ नागरिकांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या आजोबांनी मारलेली उडी आणि फिटनेस पाहून तरूणांनाही शरमेने मान खाली घालावी लागली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती उंच उडी मारताना दिसत आहे. ही उडी बघून सर्वांनाच अचंबित करणारी आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, तरुण तरुणींसाठी फिटनेसच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरत आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर एक्सट्रीम व्हिडिओ नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एका स्पर्धेदरम्यान एक वृद्ध व्यक्ती वेगाने धावताना दिसत असून, एक कोलांटी उडी घेत उंच उडी मारतो. व्हिडिओतील उंच उडी बघून यूजर्सला आचंबित केले आहे.

या व्हिडिओला आतापर्यंत 9 लाख 13 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर, 22 हजारांहून अधिक यूजर्सने लाईक केले आहे. अनेकांनी या वृद्ध व्यकक्तीच्या फिटनेसचे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT