Guinness World Records esakal
Trending News

Guinness World Records ची अधिकृत घोषणा, आठवड्यातला सगळ्यात वाईट Day ठरला 'Monday'

गिनीज वर्ल्डच्या अधिकृत पेजवरील ही पोस्ट प्रचंड व्हायरल होतेय

सकाळ डिजिटल टीम

आठवड्याचे सहा दिवस काम केल्यानंतर निवांत सगळा थकवा बाजूला सारत आनंदाने एन्जॉय करण्याचा दिवस म्हणजे संडे. मात्र संडे संपताच जेव्हा मंडेचा सूर्य उगवतो तेव्हा अनेकांना सोमवार का येतो असेच वाटते. कदाचित तुम्हीही त्यातलेच एक असाल. हेच कारण आहे की अनेकजण सोमवार दिवसाचा तिरस्कार करतात. मात्र आता गिनिज बुक रेकॉर्डनेही आता या दिवसाची नोंद आठवड्यातील सगळ्यात वाईट दिवस म्हणून केली आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने सोमवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक पोस्ट शेअर केली. GWR ने आठवड्याचा सर्वात वाईट दिवसा म्हणून सोमवार या दिवसाची नोंद केली. ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर होताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. "आम्ही अधिकृतपणे सोमवारला आठवड्यातील सर्वात वाईट दिवसाचा रेकॉर्ड देत आहोत," असे या पोस्टमध्ये लिहीले आहे.

आठवड्यातील सुट्टीचा आनंदाचा एक दिवस मिळतो आणि परत सोमवारचा सूर्य उगवतो. तेव्हा हा दिवसच लोकांना नकोसा वाटतो. अशांना ही पोस्ट वाचून तर गगनात मावेनासा आनंद झाला असेल. त्यामुळे गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर होताच भन्नाट व्हायरल झाली. अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Aishwarya Special Wishes to Abhishek: ऐश्वर्याने अभिषेकला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा; लहानपणीचा फोटो शेअर केला अन् म्हणाली...

WhatsApp Scam : व्हॉट्सॲप ‘गुंतवणूक’ सापळा, तिघांना सव्वा कोटींचा गंडा; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक पडली महागात

झेडपीसाठी उद्या मतदान! सोलापूर जिल्ह्यात 8 वर्षांत वाढले 3.27 लाख मतदार; लाडक्या बहिणींचा टक्का वाढला; 2017 मध्ये झाले होते 66.96 टक्के मतदान, वाचा...

Meghalaya Coal Mine Blast : मेघालय हादरलं! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा १८ वर; अनेक अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT