Viral Video
Viral Video Sakal
Trending News

Viral Video : "जीवनात कधी होळीला बाहेर पडणार नाही"; पुढाऱ्याला पोरांनी मातीत लोळवलं

सकाळ डिजिटल टीम

होळी खेळण्याचा आनंद प्रत्येकाने घेतलेला असतो. रंग खेळण्याचा आणि पाण्यात भिजण्याचा मनसोक्त आनंद अनेकजण या दिवशी घेत असतात. तर सध्या एका गावातील होळीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये गावातील अनेक तरूण मुलं गाडीवर चाललेल्या दोन व्यक्तींना मातीने, आणि घराब कपड्याने रंगवताना दिसतात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही तरूण मुलं होळीच्या दिवशी रंग खेळताना दिसत आहेत. तर मध्येच एका दुचाकीवर दोन व्यक्ती जाताना मुले थांबवतात. गाडी चालवणारा एक पुढारी असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत असून थांबवल्यानंतर एकजण त्याला मिठी मारतो आणि बाकीचे तरूण मुलं त्याच्या अंगावर चिखल, खराब माती, खराब कपडे टाकत आहेत. त्यानंतर गाडीवरील दोन व्यक्ती नि:शब्द झाले आहेत.

हा व्यक्ती होळीच्या दिवशी परत कधी बाहेर पडणार नाही अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर अनेक मजेशीर कमेंटही नेटकऱ्यांनी केल्या असून हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT