miss world sakal
Trending News

Miss World 2023: 27 वर्षांनी होतेय 'मिस वर्ल्ड' स्पर्धा... वाचा काय आहेत या सोहळ्याची वैशिष्ट्य...

यंदाचा 71वा 'मिस वर्ल्ड' स्पर्धेच्या आयोजनाचा बहुमान भारताला मिळाला आहे.

Aishwarya Musale

यंदाचा 71वा 'मिस वर्ल्ड' स्पर्धेच्या आयोजनाचा बहुमान भारताला मिळाला आहे. तब्बल २७ वर्षांनंतर ही स्पर्धा यंदा भारतात होणार आहे. यापूर्वी सन १९९६ मध्ये भारतानं या स्पर्धेचं आयोजन केलं होतं.

यंदा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ही स्पर्धा पार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे मिस वर्ल्ड ही सर्वात मोठी आणि लोकप्रिय सौंदर्यस्पर्धा आहे.

miss world

दिल्ली येथे याबद्दलची एक पत्रकार परिषद पार पडली. भारतात हा 71 वा मिस वर्ल्डचा सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच यावेळी मिस वर्ल्ड संस्थेच्या सीएओही उपस्थित होत्या. 130 देशातील सौदर्यवती यावेळी आपल्या सौंदर्यानं, बुद्धिमत्तेनं आणि आत्मविश्वासानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतील.

miss world

भारतात हा सोहळा आता 1996 नंतर पार पडणार आहे. नोव्हेंबर किवा डिसेंबरमध्ये या सोहळ्याचे अनावरण होईल. त्यामुळे या सोहळ्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. जसं की सगळ्यांनाच माहित आहे 20 वर्षीय मानुषी छिल्लरनं 2017 मध्ये मिस वर्ल्ड हा किताब पटकावला होता.

miss world

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Law and Order : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, काय सुरू, काय बंद राहणार? जाणून घ्या

Stock Market Today: अमेरिका-इराणचा इफेक्ट! सेन्सेक्स 818 अंकांनी उसळला; कोणते शेअर्स वाढले?

Latest Marathi News Live Update : लैंगिक अत्याचारातील पीडितेनं ॲसिड पिऊन जीवन संपवलं

Bhatkal Creek Accident : खाडीत शिंपले गोळा करताना एकाच कुटुंबावर काळाची झडप; 10 जणांचा बुडून मृत्यू, 'त्या' एका चुकीमुळे गमावला जीव

Gold Rate Today: अमेरिका-इराण तणावात सोनं 14 हजारांनी स्वस्त! आजचा ताजा भाव काय? सोनं स्वस्त होणार की महागणार?

SCROLL FOR NEXT