Love Story sakal
Trending News

Love Story : 63 हजार कोटीचे मालक असलेले आजोबा वयाच्या ९१ व्या वर्षी पडले प्रेमात

आज आपण त्यांच्या विषयी आणि त्यांच्या या नव्या प्रेमाविषयी जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

Love Story : प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. माणूस कोणत्याही वयात प्रेमात पडू शकतं. याचा प्रत्यय आलाय DLF ग्रुप के चेअरमन कुशाल पाल सिंह अर्थात KP Singh यांच्यावरुन. केपी सिंह हे 91 वर्षाचे आहे आणि ते चक्क प्रेमात पडले आहे.

केपी सिंह यांच्या या नवीन लाईफ पार्टनरचे नाव आहे शीना आहे. 91 व्या वर्षी आयुष्य संपलय असं म्हणणाऱ्यांसाठी केपी सिंह खरंच एक प्रेरणा आहे. आज आपण त्यांच्या विषयी आणि त्यांच्या या नव्या प्रेमाविषयी जाणून घेणार आहोत. ( Love Story DLF group chairman KP Singh finds love again at age 91 read story)

कोण आहे केपी सिंह?

केपी सिंह डीएलएफ ग्रुपचे चेअरमन असून सर्वात श्रीमंत अब्जाधीशांपैकी एक आहेत. ते जवळपास 63200 कोटी रुपयांचे मालक आहे. पाच दशकांहून अधिक काळ डीएलएफ ग्रुपचे अध्यक्ष होते. राजीनामा दिल्यानंतर आता ते चेअरमन आहे.

2018 मध्ये केपी सिंह यांच्या पत्नी इंदिरा यांचे कँसरमुळे निधन झाले होते. पत्नीच्या निधनानंतर ते बराच काळ नैराश्यात होते.

नवीन जोडीरादाविषयी बोलताना काय म्हणाले केपी सिंह?

केपी सिंह म्हणाले, “मला एक नवीन जोडीदार मिळाला आहे. तिचे नाव शीना आहे. ती माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्तींपैकी एक आहे. ती फक्त पार्टनरच नाही तर माझी एक चांगली मैत्रीण आहे. आमचं खूप चांगलं जमतं. शीना मला प्रत्येक गोष्टीत साथ देते. ती खूप उत्साही असून मला जगण्याची प्रेरणा देते."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT