viral video sakal
Trending News

Viral News: लग्नात डान्स करताना महिलेला Heart Attack; स्टेजवरच कोसळली, पहा थरारक Video

हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येणार.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. यात लग्न किंवा मंगल कार्य किंवा डान्स अन् संगीतचे व्हि़डीओ सर्वाधिक व्हायरल होत असतात. असाच एक डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येणार.

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एका महिलेला डान्स करताना अचानक हार्ट अटॅक येतो. सध्या व्हिडीओची सोशल मीडियावर खुप चर्चा सुरू आहे.

मध्यप्रदेशच्या सिवनीचा येथील हा व्हिडीओ असून सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की चार महिला स्टेजवर डान्स करत आहे. अचानक त्यातील एक महिला अचानक हृदयविकाराचा झटका येतो आणि ती स्टेजवर पडते.

अत्यंत तातडीने महिलेला रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरांनी सांगितले की महिलेचा मृत्यू Heart Attackने झाला.

 लग्नसोहळ्यापूर्वी संगीताचा कार्यक्रम होता. त्या संगीत सोहळ्यातील कार्यक्रमात महिला डान्स करत होत्या. सध्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: सनरायझर्स हैदराबादचा विजयाचा चौकार अन् Points Table मध्ये टॉप-३ मध्ये एन्ट्री; राजस्थान रॉयल्सला दिला धक्का

IPL 2026: अभिषेकच्या शतकानंतर मलिंगाचा विकेट्सचा 'चौकार'! हैदराबादचा दिल्लीवर दिमाखदार विजय अन् काव्या मारनचं सेलिब्रेशन

IPL 2026: १० सिक्स, १० फोर अन् शतक... Abhishek Sharma ने तब्बल ७ मोठे विक्रम केले नावावर; दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

Solapur Mangrul News: मंगळवेढ्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; तहसीलसह प्रमुख शासकीय कामकाज ठप्प, ग्रामीण नागरिकांचे हाल

Electric Bike News: जुनी ‘राजदूत’ बनली २०० किमी धावणारी इलेक्ट्रिक बाईक; बालाजी काकडे यांचा कमी खर्चात भन्नाट प्रयोग

SCROLL FOR NEXT