Viral Video sakal
Trending News

Viral Video : जुगाड! ऑटोरिक्षा बनली चक्क आलिशान कार; बिझिनेसमॅन गोयंकांनी शेयर केला व्हिडिओ

हर्ष गोयंका यांनी एक अनोखा जुगाड करणारा व्हिडीओ शेअर केलाय

निकिता जंगले

Viral Video : असं म्हणतात, भारत हा एक जुगाडू देश आहे. सोशल मीडियावर जुगाडू गोष्टींचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.काही व्हिडीओ तर अगदी थक्क करणार असतात.

अशातच आता सिएट टायर बनवणारी कंपनी RPG ग्रुपचे चेअरमन हर्ष गोयंका यांनी एक अनोखा जुगाड करणारा व्हिडीओ शेअर केलाय. (RPG Enterprises Chairman harsh Goenka share jugadu video goes viral)

हर्ष गोयंका यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरुन हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक व्यक्तीने अनोखी शक्ती लावून आगळा वेगळा जुगाड केलाय. या व्यक्तीने आपल्या ऑटोरिक्षाला आलिशान कारममध्ये रुपांतरीत केले आहे.

या आलिशान कारचं लूक खूप भारी दिसतंय. या व्यक्तीने आपल्या ऑटोरिक्षाच्या वरील छताला काढलं आणि गाडीला आणि सीट्सला खूप सुंदररित्या सजवलं. ही आलीशान कार पाहून कोणालाही वाटणार नाही की ही आधी एक ऑटोरिक्षा होती.

या आलीशान कारला पाहून लोक थक्क झाले आहेत. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ भरपूर व्हायरल झाला असून नेटकरी या व्यक्तीच्या जुगाडचे कौतूक करत आहे.

हर्ष गोयंका हा व्हिडीओ शेअर केला. त्यांच्या या व्हिडीओवर जवळपास चाळीस हजार व्ह्यूज मिळाले असून अनेक लोक हा व्हिडीओ शेअर करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

SCROLL FOR NEXT