viral video sakal
Trending News

Thane: सुडबुध्दीने सोडले तरुणाने लोकांच्या घरांवर रॉकेट, अंगावर काटा आणणारा Video

या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक तरुण सुडबुध्दीने लोकांच्या घरांवर रॉकेट सोडतोय.

सकाळ डिजिटल टीम

देशभरात दिवाळी उत्साहात साजरी केली जात आहे. दिवाळी म्हटलं की फराळ, गोडधोड, दिवे, रोषणाई, फटाके असणारचं. सध्या सोशल मीडियावरही दिवाळीचं हेच चित्र आपल्याला दिसतंय. दिवाळी निमित्त अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काही व्हिडीओ मजेशीर आहे तर काही थक्क करणारे पण सध्या राज्यातील ठाणे येथील अंगावर काटा आणणारा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक तरुण सुडबुध्दीने लोकांच्या घरांवर रॉकेट सोडतोय.

सदर व्हिडीओ तुम्हाला धक्कादायक प्रकार दिसून येईल. एक तरुण एका अपार्टमेंटमधील घरांवर सुडबुद्धीने रॉकेट सोडतोय. फटाक्याचा प्रकार असलेले रॉकेट हे कधी कधी जीवघेणे ही असतात. त्यामुळे दिवाळीत रॉकेट सोडताना विशेष काळजी घेतली जाते.

मात्र हा तरुण बिनधास्त सुडबुद्धीने लोकांच्या घरांवर रॉकेट सोडतोय. हा व्हिडीओ थोडा विचलित करणारा आहे पण सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा तरुण नेमका कोण, याची अद्याप माहिती मिळाली नाही. पोलिस या तरुणाचा शोध घेत आहे.

हा व्हिडीओ राज्यातील ठाणे येथील उल्हासनगर परिसरातील असल्याचे समोर आले आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे तर काही नेटकरी या तरुणावर जोरदार टीका करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT