viral video sakal
Trending News

Viral Video: बायको अन् प्रेयसी रस्त्यावर भिडल्या; नवऱ्याची झाली पंचाईत, दोघींनाही तिथेच...

सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर नवरा बायकोचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात पण सध्या एक नवरा बायको आणि प्रेयसीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय. व्हिडीओत बायको आणि प्रेयसी भर रस्त्यावर हाणामारी करताना दिसते. पुढे संतापलेला नवरा असं काही करतो की तुम्हालाही पाहून आश्चर्य वाटेल. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत तुम्हाला दोन महिला एकमेकींना मारताना दिसत आहे. पण जेव्हा एक पुरुष या महिलांचा झगडा सोडवायचा प्रयत्न करतो तेव्हा कळते की या दोन महिला या पुरुषाच्या प्रेयसी आणि पत्नी आहेत.

या दोघींची हाणामारी एवढी वाढते की संतापलेल्या नवऱ्याला काय करावं काय नाही, असं होतं. मग काय तर नवरा चक्क या दोघींना चपलेने मारायला लागतो. तरीसुद्धा या दोघी एकमेकींना मारणे थांबवत नाही.

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. नेटकरी या व्हिडीओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहे. काही नेटकरी म्हणताहेत नवऱ्याने बरोबर केलं तर काहींच्या मते नवऱ्याने दोघींनाही मारायला नको होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांचे अपहरण आणि सुटका

Pachora Nagar Panchayat : पाचोरा पालिकेत शिवसेनेचा भगवा; २८ पैकी २२ जागांवर गुलाल, वाघ गटाला मोठा धक्का

Pune House Burglary : कुलूप तोडून सोनं-रोकड चोरी; कात्रज-मांजरीत दोन घरफोडीच्या घटना!

Sangli Election Result : शिराळ्यात महायुतीचा झेंडा; पृथ्वीसिंग नाईक नगराध्यक्ष, राष्ट्रवादीचा २७३ मतांनी पराभव

Sangli Election Result : आटपाडीच्या पहिल्या नगराध्यक्षपदी यू. टी. जाधव; ११५४ मतांनी भाजपाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT