viral video sakal
Trending News

Viral Video : विवाहीतेने संदूकीत लपवून ठेवला प्रियकर, सासरच्या लोकांनी...

एक प्रियकर चक्क विवाहीत प्रेमिकेच्या घरी तिला भेटायला गेला आणि त्यानंतर विवाहीतेने तिच्या प्रियकराला संदूकात लपवून ठेवले.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. असाच एक थक्क करणारा व्हिडीओ समोर आलाय. यूपीच्या अलीगडमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

एक प्रियकर चक्क विवाहीत प्रेमिकेच्या घरी तिला भेटायला गेला आणि त्यानंतर विवाहीतेने तिच्या प्रियकराला संदूकात लपवून ठेवले. त्यानंतर जे काही झाले ते खूप धक्कादायक होते.

एक प्रियकर एका विवाहीत प्रेमिकेच्या घरी भेटायला गेला मात्र घरच्यांना आपलं सत्य माहित होणार यासाठी विवाहीत प्रेमिकेने प्रियकराला चक्क संदूकात लपवून ठेवले. मात्र विवाहीतेच्या सासरच्या लोकांना प्रियकर दिसला आणि त्यांनी त्याला चांगलेच बदडले. पण वेळीच पोलिस आले आणि प्रियकराची सुटका केली.

सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे तर नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT