Viral Video esakal
Trending News

Viral Video: अन्नदाता गेला अन् माकड झालं भावूक, व्हिडीओ बघून डोळे पाणावतील

माकडाचा श्रद्धांजली देतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून बघणाऱ्यांना रडू आवरलं नाही

सकाळ डिजिटल टीम

VIDEO: माणूस हा समाजशील प्राणी आहे असे म्हणतात. मात्र माकडाने माणसाच्या मदतीची मरता क्षणीही जाण ठेवावी असा हा भावूक करणारा व्हिडीओ बघून तुम्हालाही रडू कोसळेल. होय! रोज माकडांना निस्वार्थ भावनेने जेवण चारणाऱ्या माणसाला पार्थिवाला कुरवाळत या माकडाने श्रद्धांजली दिली आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून बघणाऱ्यांना रडू आवरलं नाही.

व्हिडीओतील मृत व्यक्ती रोज माकडांना जेवण द्यायचा. त्याच्या या उदारतेची जाणीव निश्चितच या मुक्या जनावरामध्ये व्हिडीओतून दिसून येते. मृत व्यक्तीच्या पार्थिवाजवळ बसून अक्षरश: हे माकड त्याला त्याला दंडवत घालत नंतर कुरवाळताना दिसून येतं. रोज जेवण देणारा या माकडाचा अन्नदाता गेल्याचं दु:ख या माकडालाही झाल्याचं दिसून येतं.

मुक्या जनावराला जेवढं प्रेम मरणाऱ्या व्यक्तीने दिलं त्याची जाण त्याच्या मरणानंतरही माकडाने ठेवली. व्हिडीओतून हे स्पष्ट दिसून येतं. अनेकांना रडण्यास भाग पाडणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओवर लोकांच्या भावूक प्रतिक्रियाही तुम्हाला दिसून येतील. हा व्हिडीओ जोही बघेल त्याच्या डोळ्यातून पाणी तरळेल असा हा व्हिडीओ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT