japanese girl viral video esakal
Trending News

Viral Video: जपानमध्येही कतरिनाची हवा!काला चश्मा गाण्यावर थिरकल्या जापानी विद्यार्थिनी

जपानमधल्या विद्यार्थिनी थिरकल्या कतरिनाच्या काला चश्मा गाण्यावर, भन्नाट व्हिडीओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवुड अभिनेत्री कतरिना कैफ ही चाहत्यांची आवडती अभिनेत्री आहे. तिचे भारतातच नाही तर भारताबाहेरही चाहते आहेत. नुकताच कतरिनाच्या काला चश्मा या गाण्यावरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतोय. जपानी विद्यार्थिनीचा या गाण्यावरचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होताना दिसतोय.

कतरिनाचं काला चश्मा हे गाणं २०१६ मध्ये रिलीज झालं होतं. बार बार देखो या चित्रपटातील हे गाणं आहे. जापानमधील शाळेच्या विद्यार्थिनींना इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये या गाण्यावर थिरकताना बघताच अनेकांनी त्यांचं कौतुकही केलंय. कतरिनाच्या काला चश्मा गाण्यावर अनेकांनी रिल्स बनवल्यात. मात्र जापानमध्येही कतरिनाची हवा असल्याचे दिसून येते. जपानी मुलींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

व्हायरल व्हिडीओमध्ये या मुलींचा स्वॅगच निराळा दिसून येतो. त्यांच्या मूव्ह्ज एखाद्या कोरिओग्राफरपेक्षा कमी नाहीत. त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून कतरिनाच्या या जुन्या गाण्याचा परत एकदा ट्रेंड सोशल मीडियावर क्रिएट केलाय. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्सदेखील केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयोगाच्या आतूनच काही सूत्रं आम्हाला माहिती पुरवू लागले

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT