Viral Video
Viral Video esakal
Trending News

Viral Video : बाबा दमानं! आजोबांची स्टंटबाजी होतेय भन्नाट व्हायरल, चालत्या बाइकवर झोपले अन्...

साक्षी राऊत

Viral Video : सोशल मीडियावर सध्या आजोबांचा एक व्हिडीओ भन्नाट व्हायरल होतोय. बाइकचा हा स्टंट चांगल्या चांगल्यांना जमणार नाही. मात्र या आजोबांनी ते करून दाखवलं. अनेकांनी त्यांच्या या व्हिडीओमध्ये स्टंट करणाऱ्या आजोबांची दाद दिली आहे.

आपल्या देशातील बहुतांश लोक रस्त्यावर दुचाकी चालवण्यासोबतच स्टंटबाजीच्या नावाखाली चित्रविचित्र प्रयोग करत असतात. सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या व्हिडीओमध्ये एका वृद्ध व्यक्तीला आश्चर्यकारकपणे बाईक चालवताना आणि त्यावर स्टंटबाजी करताना पाहून यूजर्सच्या कपाळाला घाम फुटला आहे. त्याचवेळी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बघणाऱ्या यूजर्सने हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

बाईकवर स्टंट करणारे आजोबा

अजित नवघणे यांच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओची खास गोष्ट म्हणजे तरुणाऐवजी एक वृद्ध व्यक्ती भरधाव वेगाने दुचाकी चालवत रस्त्यावर स्टंटबाजी करत आहे. बाईक चालवताना हँडल सोडून म्हतारे आजोबा कधी बाईकवर उभे तर कधी सीटवर आडवे झालेले दिसत आहे. यानंतर त्यांनी दोन्ही हात सोडून बाइक चालवली आहे.

या व्हिडीओला ३ लाखांहून अधिक व्ह्यूज

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओला एक लाख ८० हजारांहून अधिक युजर्सनी लाईक केले आहे. त्याच वेळी, 3.1 दशलक्षाहून अधिक यूजर्सनी 31 लाखांहून अधिक व्ह्यूज दिले आहेत. वृद्ध व्यक्तीला असे स्टंट करताना पाहून बहुतेक युजर्स फनी प्रतिक्रिया देत आहेत. या वयात पडले तर हाडेही जुडणार नाहीत, असे एका यूजरने लिहीले आहे. त्याचवेळी, एका यूजरने या वयात असे अप्रतिम स्टंट करणार्‍या वृद्ध व्यक्तीचे कौतुक केले आहे आणि या वयात असे स्टंट करणे ही स्वतःमध्ये मोठी गोष्ट असल्याचे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, तर सोलापुरातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT