Urfi Javed Viral Video esakal
Trending News

Viral Video: टाईट ड्रेस अन् हिल..'तू आहेस स्वस्ती किम कर्दाशिअन', नेटकऱ्यांनी केलं उर्फीला ट्रोल

चालता येत नाही तर एवढा टाईट ड्रेस तरी कशाला घालायचा, हॉलीवूडची स्वस्ती हिरोईन म्हणत नेटकऱ्यांनी उर्फीला केलं ट्रोल

सकाळ डिजिटल टीम

Urfi Viral Video: कोणत्या ना कोणत्या कारणाने उर्फी सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून कायम ट्रोल होत असते. अलीकडे एका कार्यक्रमात उर्फी टाईट ड्रेस आणि हाय हिल घालून पोहोचली. तिचा ड्रेस एवढा टाईट होता की तिला साध्या पायऱ्या नीट चढता येत नव्हत्या. पोज देताना कसेबसे सावरत तिने पापराझींपुढे पोज दिली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतोय. यावेळी व्हिडीओखाली कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला सुणावलही.

उर्फीचा व्हायरल व्हिडीओ बघत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

'चालता येत नाही तर एवढी हिल कशाला घालायची' असा कमेंट एका नेटकऱ्याने केलाय. तर दुसऱ्याने 'हिला कोण काय बोलतो याचा फरक पडत नाही हिला कायम हिचं बोल्ड रूप जगाला दाखवायचं असतं'. तर तिसऱ्याने 'ही तर हॉलीवूडची स्वस्ती किम कर्दाशिन वाटते असंही म्हणत ट्रोल केलंय'.

उर्फीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिच्या विचित्र वागण्याची अनेकजण तर मिमिक्री देखील करतात. अलीकडे व्हायरल झालेल्या तिच्या व्हिडीओखाली कमेंट करत मात्र तिला नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT