Viral Video esakal
Trending News

Viral Video : पुण्यातल्या भोरमध्ये सापडला दुर्मिळ पांढरा कोब्रा, बघून थक्क व्हाल

अत्यंत दुर्मिळ असा पांढऱ्या रंगाचा कोब्रा भोरमधल्या गावात एका घरात आढळून आला. सर्पमित्रांनी त्याला पकडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Rare White Cobra found in Pune : पुण्यात भोर मधल्या एका गावात हा पांढऱ्या रंगाचा दुर्मिळ कोब्रा आढळला. त्याला बघून प्रत्येक जण हैराण आहे. या नागाची लांबी साधारण ४ फूट होती. याला सर्पमित्र पंकज गाडेकर यांनी त्याला लगेच पकडलं आणि वनात सोडून दिलं. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

कोब्रा पांढरा कसा होतो?

तज्ज्ञांच्या मते नागांमधल्या काही अनुवंशिक विकारांमुळे त्यांचा रंग बदलून पांढरा होतो.

पांढऱ्या कोब्राचे वैशिष्ट्य

  • नागांच्या या प्रजातीला एल्बिनो कोब्रा म्हणून ओळखलं जातं.

  • पांढरा रंग आणि लाल डोळ्यांचा हा कोब्रा इतर सामान्य सापांच्या तुलनेत फारच विषारी असतो.

  • हा इतर सापांच्या तुलनेत फार वेगात पळतो.

  • एल्बिनोची गणना जगातल्या सर्वात दुर्मिळ अशा १० प्राण्यांमध्ये केला जातो.

  • ही प्रजाती आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, असं तज्ज्ञ सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Muncipal Election : काँग्रेसची मते वाढली, भाजपचा हिट रेशो वाढला; महापालिकेचं राजकीय गणित उघड

Latest Marathi News Live Update : पंढरपूरच्या तरूणाचा न्यूझीलंडमध्ये डंका; हाॅर्स रेसिंग स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले

Gastrointestinal Cancer : वारंवार पोट दुखतंय? मग, याकडे अजिबात दुर्लक्ष नको; असू शकते कॅन्सरची सुरुवात...

Sugarcane Trolley Overturned : वाणेवाडीत ट्रॉलीभर ऊस अंगावर पडूनही बाप-लेक सुखरूप

Nashik Farmers Protest : वनहक्कासाठी आदिवासींचा एल्गार; नाशिक-गुजरात महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी ठप्प!

SCROLL FOR NEXT