Viral video of white crow esakal
Trending News

Viral Video: अरेच्चा! पाहावं ते नवल, काळ्या कावळ्यांमध्ये पांढरा कावळा आला कुठून?

पांढरा कावळा बघून नेटकरीही झालेत दंग

सकाळ डिजिटल टीम

White Crow: प्रत्यकानेच कावळा हा पक्षी नक्कीच बघितला असेलच. काव काव करणाऱ्या कावळ्याचा रंग अगदी लहान मुलालाही विचारला तरी तो काळा असतो असेच सांगेल. मात्र व्हायरल व्हिडीओतील पांढरा कावळा बघून नेटकरीही हैराण झाले. व्हायरल होणारा हा पांढरा कावळा तुम्ही बघितलात काय?

सध्या सोशल मीडियावर पांढऱ्या रंगाचा कावळा चर्चेत आलाय. पांढऱ्या रंगाच्या कावळ्याचा व्हि़डीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतोय.

पांढरे कावळे असतात का?

१९९८ मध्ये एका छायाचित्ररकाराने पांढऱ्या कावळ्याचे छायाचित्र कॅमेरामध्ये कैद केले होते. काही ठिकाणी काळपट पांढरे कावळेही दिसून येतात. व्हायरल झालेल्या व्हिडीओला मीलियन व्ह्यूज आले असून पांढऱ्या कावळ्याचे अनेकांना नवल वाटले. अनेकांनी हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Family Court Divorce Ruling : पोटगीचे साडेसहा लाख घेऊनही पत्नीचा घटस्फोटाला नकार; 'यू-टर्न' प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल, पतीचा अर्ज मंजूर!

FDA Crime : ‘एफडीए’ची कॅम्प, एमजी रोडवरील २० हॉटेलची तपासणी; ॲमेझॉन, बिग बास्केट च्‍या गोडावूनवरही छापे

पुढच्या सहा महिन्यात शनीचं मोठं राशीपरिवर्तन! दोन राशींना दिलासा, तर दोन राशींच्या अडचणी वाढणार

Latest Marathi News Live Update: रायगडमध्ये महायुतीत वादाची ठिणगी? शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा पेण मतदारसंघावर थेट दावा

ASI Digital Heritage Audio Guide Maharashtra : इतिहासप्रेमींसाठी मोठी पर्वणी! विसापूर, सिंधुदुर्ग, जंजिरासह महाराष्ट्रातील १८ ऐतिहासिक वास्तूंवर आता 'ऑडिओ गाइड' सुविधा

SCROLL FOR NEXT