Viral Video Sakal
Trending News

Viral Video : "यमदेव वळूवर बसून आला अन् गल्लीत चक्कर मारून निघून गेला"

टल्ली झाला अन् यमदूतचं अंगात आला! वळूवर बसला अन् गल्लीत चक्कर मारून गेला

सकाळ डिजिटल टीम

मृत्यू होत असताना यमदेव रेड्यार बसून येतो आणि आपल्याला घेऊन जातो अशा आख्यायिका आपण कित्येकदा ऐकल्या असतील. पण खरंच मृत्यू होताना यमदेव येतो का आणि आपल्याला घेऊन जातो का हे कुणालाच माहिती नाही. पण सध्या एका जिवंत यमदेवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एका तरूणाचा वळूवर बसून जातानाचा व्हिडिओ चांगलाच धुमाकूळ घालत आहे. तो रात्रीच्या वेळी एका वळूवर बसून वेगाने धावताना दिसत आहे. घोड्यावर सवारी करणाऱ्या व्यक्तीसारखं दृश्य या तरूणाला पाहून डोळ्यासमोर उभं राहतं. हा प्रकार पाहून रस्त्यावरील व्यक्तीसुद्धा घाबरून बाजूला जातात.

तर या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. "यमदेव वळूवर बसून आला अन् गल्लीत चक्कर मारून निघून गेला" अशा विनोदी कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर शेअर केलं आहे. तर यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या व्हिडिओवरील नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट वाचून आपल्याला हसू आवरणार नाही.

सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचे साधन बनले असून यावर अनेक विनोदी, डान्स, सीसीटीव्ही, लग्न, युवक युवतीचे, जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जात असतात. व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून किंवा इंस्टाग्रामवरील रील पाहून अनेकजणांचा दिवस आनंदात जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT