Ganja trees esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : 50 लाखांचा गांजा जप्त; थाळनेर पोलिसांची दमदार कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : बभळाज शिवारातील भिवखेडा पाडा येथील वनजमिनीवर छापा टाकून थाळनेर पोलिसांनी बुधवार (ता. १८) ४९ लाख ९९ हजार ३६५ रुपये किमतीचा १४ क्विंटल २८ किलो ३९० किलोग्रॅम गांजा जप्त केला.(50 lakhs of ganja seized by Thalner Police dhule crime news)

उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार त्याबाबत त्यांनी पुढील कारवाई करण्यासाठी थाळनेर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पावरा यांना आदेशित छापा टाकला.

मुसा मालसिंग पावरा (रा. महादेव, ता. शिरपूर, ह.मु. भिवखेडापाडा (बभळाज) हा कसत असलेल्या वनजमिनीवरील भुईमूग व तुरीच्या पिकात गांजासदृश अमली पदार्थांच्या झाडांची लागवड केल्याचे आढळले.

झाडे जप्त करण्यात आली असून, हवालदार श्यामसिंग वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. गुन्ह्यातील फरारी संशयित आरोपीचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पावरा, श्याम वळवी, संजय धनगर, भूषण रामोळे, उमाकांत वाघ, किरण सोनवणे, दिलीप मोरे, प्रवीण गोसावी, भाऊसाहेब मालचे आदींनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT