50 lakhs to the heirs of the died employees in Corona Nandurbar news esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar | कोरोनातील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख

विनायक सुर्यंवशी

नवापूर (जि. नंदुरबार) : कोरोनात (Corona) नवापूर पालिकेचे कर्मचारी मनोज कांतिलाल पाटील, राजेंद्र रामदास चव्हाण यांचा शासकीय कर्तव्य पार पाडत असताना मृत्यृ झाला होता. कोरोना शासन निर्णया नुसार कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी पन्नास लाखाचा धनादेश शुक्रवारी (ता.२२) नगराध्यक्षा हेमलता पाटील यांच्या दालनात आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते योगिता मनोज पाटील, मंगला राजेंद्र चव्हाण यांना देण्यात आला

शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या वारसाना प्रत्येकी पन्नास लाखाचा सानुग्रह अनुदान मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केलेला होता. मंजुर अनुदान नवापूर नगरपालिकेकडे वर्ग केला होता. यावेळी उपनगराध्यक्ष आयुब बलेसरीया, नगरसेवक आरीफ बलेसरीया, हारुन खाटीक, विश्वास बडोगे, विशाल सांगळे, अरुणा पाटील, मंगला सैन, हसमुख पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट निवडणुकीत नियामक मंडळावर आमदार शिरीषकुमार नाईक यांची निवड झाल्याने नवापूर नगरपालिकेचा नगराध्यक्षा हेमलता पाटील, उपनगराध्यक्ष आयुब बलेसरीया व नगरसेवक यांनी सत्कार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी अपडेट! राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ दोषमुक्‍त; ‘महाराष्‍ट्र सदन’प्रकरणी न्यायालयाचा निर्णय..

Uday Samant: दावोस येथे राज्याचा गुंतवणुकीचा विक्रम: उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, दौऱ्यात एकूण ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार!

Kolhapur Politics : काठावरचे बहुमत, ‘दे धक्का’ची धास्ती! महापालिकेतील महायुतीसमोर पाच वर्षांचे मोठे आव्हान

Latest Marathi news Live Update: कोराडी औष्णिक वीज प्रकल्पातील फ्लाय अॅश प्रकरणी महाजेनकोला मोठा दंड

दहावीला ९९ टक्के, नीट परीक्षेत कोकणात अव्वल; डॉक्टर व्हायचं होतं, पण २०व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप

SCROLL FOR NEXT