Abuse of minor girl by luring her into marriage Dhule Crime News  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : होळ्याचापाडा (ता. साक्री) येथील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर शेतातील घरात अत्याचार करणाऱ्या तरुणावर पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात करत संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले. (Abuse of minor girl by luring her into marriage Dhule Crime News )

पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, राहुल रवींद्र ठाकरे (वय २२, रा. पुनाजीनगर, पो. टेंभे, प्र. वार्सा, ता. साक्री, ह.मु. पाटलीपाडा शिवार) याने त्यांच्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवत त्याच्या पाटलीपाडा शिवारातील शेतातील घरात नेले व तेथे तिच्यावर अत्याचार केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पिंपळनेर पोलिस ठाण्यात राहुल ठाकरे याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलिस उपनिरीक्षक बी. जी. शेवाळे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती जाणून घेतली व गावातून आरोपीस ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक बी. जी. शेवाळे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT