Member of BJP and Member of Parliament present at Daba Party at Hanuman Hill. Subhash Bhamre.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule BJP News : आम्ही एकाच परिवाराचे सदस्य! भाजपची अनोखी डबा पार्टी

सकाळ वृत्तसेवा

Dhule BJP News : शहरातील हनुमान टेकडी येथे गुरुवारी (ता. २२) भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची डबा पार्टी रंगली. प्रत्येकाने घरून जेवणाचा डबा आणला. विविध मुद्द्यांवर चर्चा करीत उपस्थितांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला. खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी कार्यकर्त्यांना जेवण वाढले. (BJP office bearers and workers enjoyed meal together dhule news)

भारतीय जनता पक्षातील महानगरातील सर्व कार्यकर्ते ‘आम्ही एकाच परिवाराचे सदस्य आहोत, सातत्याने पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करीत असतो, सर्वसामान्यांच्या व्यथा, प्रश्नाबाबत आंदोलने, मागण्या करीत असतो, संघटित परिवाराची ताकद मोठी असते म्हणून भाजप एक परिवार आहे,’ असे सांगत डबा पार्टीचे आयोजन केल्याची माहिती खासदार डॉ. भामरे यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महापौर प्रतिभा चौधरी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, उपमहापौर वैशाली वराडे, माजी उपमहापौर नागसेन बोरसे, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, महिला व बालकल्याण सभापती सारिका अग्रवाल, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा मायादेवी परदेशी, योगिता बागूल, वंदना थोरात, स्थायी समितीचे माजी सभापती शीतल नवले, सुनील बैसाणे, नगरसेवक अमोल मासुळे, हिरामण गवळी, चेतन मंडोरे, भगवान देवरे, नरेश चौधरी, रावसाहेब नांद्रे, प्रशांत बागूल, रोहित चांदोडे, मयूर सूर्यवंशी, यशंवत येवलेकर, सनी चौधरी, मनोज शिरुडे, चंद्रकांत भामरे, छोटू थोरात, महादेव परदेशी, अरुण पवार, राहुल तारगे, जयेश वावदे, पवन जाजू आदींसह सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

By-elections in Seven States : बिहार निवडणुकीसोबतच सात राज्यातील आठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा!

India ODI Squad: 'फक्त गंभीरच्या हो ला हो करा, भारतीय संघात निवड होईल', हर्षित राणाला संधी देण्यावरून दिग्गज क्रिकेटपटू भडकले

रॉक कच्छी-क्रेटेक्सची जोडी महाराष्ट्र गाजवणार! पुण्यात रंगणार ‘मराठी वाजलंच पाहिजे’ म्युझिक फेस्टिव्हल; पण कधी कुठे कोणती कार्यक्रम?

गवळण सादर करताना मराठी दिग्गज कोरियोग्राफर बरोबर घडलेला लज्जास्पद प्रकार; "मी त्याचवेळी.."

SCROLL FOR NEXT