suresh desale esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Congress News : प्रा. देसले यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शिंदखेडा तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ व पंचायत समितीचे माजी सभापती प्रा. सुरेश देसले यांनी समर्थक कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला. (BJP senior and former Chairman of Panchayat Samiti Prof Suresh Desle joined Congress along with his supporters dhule news)

त्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. भाजपच्या ध्येयधोरणांसह कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत प्रा. देसले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे म्हटले आहे. त्यांच्यासह बालमुकुंद पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर, माजी नगराध्यक्ष दीपक देसले, माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, माजी नगरसेवक दीपक अहिरे, प्रफुल्ल शिसोदे, बाजार समितीचे माजी सभापती दिलीप पाटील, अशोक पाटील, इंटकचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सिसोदे, उपाध्यक्ष समद शेख, माजी नगरसेवक दिनेश माळी, माजी नगरसेवक सुमीत जैन, माजी नगरसेवक किरण थोरात,

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. सी. व्ही. पाटील, दिलीप भामरे, कैलास भामरे, प्रकाश पाटील, गजेंद्र भामरे, हाजी शब्बीर खॉं पठाण, सचिन देसले, कैलास माळी, सरपंच प्रा. जी. बी. बोरसे, प्रा. ए. व्ही. पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : इशा सिंग अन् चीनच्या शाओनेचे समान ३८ गुण, तरीही भारतीय नेमबाजाला मिळाले रौप्यपदक; असं का?

Vinod Kambli Viral Video: विनोद कांबळी वृद्धाश्रमात असल्याचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं? पत्नी अँड्रियाने केला मोठा खुलासा

Maharashtra Drought Relief : मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Mumbai Malaria: मुंबईत मलेरियाचा वाढता धोका! रुग्णसंख्या ९ हजारांवर; वर्षभरात ४१ टक्क्यांनी वाढ

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

SCROLL FOR NEXT