Municipal team while collecting penalty after taking action in case of plastic ban. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Plastic Ban : ऊस गल्लीतील दुकानामधून 800 किलो प्लॅस्टिक जप्त

Dhule News : महापालिकेच्या प्लॅस्टिक बंदी पथकाने ऊस गल्लीतील सुनील प्लॅस्टिक दुकानावर छापा टाकला. त्यात तब्बल ८०० किलो प्लॅस्टिक जप्त केले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Plastic Ban : महापालिकेच्या प्लॅस्टिक बंदी पथकाने ऊस गल्लीतील सुनील प्लॅस्टिक दुकानावर छापा टाकला. त्यात तब्बल ८०० किलो प्लॅस्टिक जप्त केले. तसेच दुकानमालकाकडून २५ हजारांचा दंड वसूल केला. आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, उपायुक्त करुणा डहाळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, प्लॅस्टिक बंदी पथकप्रमुख लक्ष्मण पाटील यांच्या निर्देशानुसार पथकाने शहरातील ऊस गल्लीतील सुनील प्लॅस्टिक या दुकानाची तपासणी केली. (Dhule 800 kg of plastic seized from shops)

त्यात बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या आढळल्या. दुकानमालकावर कारवाई करीत त्याच्याकडून २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच ८०० किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.

मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील, चंद्रकांत जाधव, संदीप मोरे, विकास साळवे, महेंद्र ठाकरे, गजानन चौधरी, साईनाथ वाघ, प्रमोद चव्हाण, शुभम केदार, रूपेश पवार, चेतन अहिरे, मनीष आघाव, रतन निरगुडे, संदीप वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT