bike theft latest marathi news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime : शेतकऱ्याची दुचाकी लांबविली

सकाळ वृत्तसेवा

चिमठाणे (जि. धुळे) : अलाणे (ता. शिंदखेडा) येथील शेतकरी चंद्रसिंग विजयसिंग गिरासे (वय ४०) यांची लाल रंगाची दुचाकी (एमएच १८, एबी ८२७१) घराच्या अंगणातून चोरट्यांनी चोरून नेली. (farmers bike was stolen dhule Latest Crime News)

तिची किमत वीस हजार रुपये आहे. बुधवारी (ता. २७) सायंकाळी साडेसात ते गुरुवारी (ता. २८) सकाळी सातच्या दरम्यान दुचाकी अंगणात दिसली नाही. तिचा शोध घेतला. मात्र, दुचाकी मिळून आली नाही. गुरुवारी शिंदखेडा पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार मांडगे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

'ठरलं तर मग' मालिका अर्जुन सुभेदार सोडणार? अमित भानुशाली पात्राबद्दल बोलताना म्हणाला, 'आता वेळ आलीय, मी आयुष्यभर...'

Weekly Horoscope September 2026 : सप्टेंबर १४ ते २० दरम्यान ‘या’ ५ राशींसाठी लॉटरी; नशिबाची जोरदार साथ मिळणार

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Amravati Jail news : आठवड्याभरात तिसऱ्या बंदीचा मृत्यू ;जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील घटनेमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT