Harassment of married for 2 lakhs Dhule Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : 2 लाखांसाठी विवाहितेचा छळ

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : पतीला गॅरेज टाकण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत, यावरून विवाहितेचा छळ केल्याच्या संशयावरून ठाणे येथील सहा जणांविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. (Harassment of married for 2 lakhs Dhule Crime News)

देशमुख नगरचे माहेर असलेल्या विवाहितेने फिर्याद दिली. तिचा विवाह २०१७ मध्ये ठाणे येथील प्रशांत अहिरे यांच्याशी झाला. लग्नानंतर सासरच्यांनी प्रशांतला गॅरेज टाकण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत, अशी मागणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पैशांची पूर्तता न झाल्याने विवाहितेचा छळ केला.

तिच्या फिर्यादीवरून पती प्रशांत अहिरे, सासू सुनंदा अहिरे, नणंद मीनाक्षी नगराळे, मनीषा मोरे, मामसासरा आनंद कापुरे, मामेसासू संगीता कापुरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार पी. बी. नंदाळे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT