Dhadgaon: Hotel burnt in fire.
Dhadgaon: Hotel burnt in fire. esakal
उत्तर महाराष्ट्र

Fire Accident News : सिलिंडरच्या स्फोटात हॉटेल व्यावसायिकाचे लाखोंचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरापासून काही अंतरावर असलेल्या चोंदवाळा फाट्यानजीक एका खानावळीला भीषण आग लागण्याची घटना घडली. एकापाठोपाठ एक असा सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला.

सिलिंडरचा स्फोट झाल्याने खानावळीचे पत्रे हवेत उडाले. पंधरा मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केले. स्थानिक लोकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. (In cylinder detonation near Dhadgaon Loss of lakhs to hotelier Dhule News )

मात्र तो अपयशी ठरला. अखेर धडगाव नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाला त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले.

घटनास्थळी अग्निशामक दल दलाने आगीवर नियंत्रण मिळविले असून, या घटनेमुळे शहादा ते धडगाव या मुख्य मार्गावर वाहनांची रंग लागली होती, मात्र स्थानिक पोलिसांनी वेळीच दाखल होत घटनेवर नियंत्रण मिळविळे.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी हॉटेल व्यवसायकाचे यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT