Rape Sakal
उत्तर महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीचं कारमधून अपहरण आणि....; जळगावात घडला धक्कादायक प्रकार

घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पहूर (ता.जामनेर) येथील १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन कारमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. या प्रकरणी पहूर येथील पोलिस ठाण्यात गणेश पवार याच्याविरुद्ध सोमवारी (ता.२१) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८ मार्च रोजी गणेश पवार याने अल्पवयीन मुलीला पळून जाऊ असे सांगितले. तिला कारमध्ये बसवले. त्यानंतर एका ठिकाणी कार थांबवून मुलीवर बलात्कार केला, असे पीडिताने तक्रारीत सांगितले आहे. (Man Abused Minor Girl In Jalgaon)

तिने दिलेल्या फिर्यादीवरुन पहूर पोलिस ठाण्यात आरोपी गणेश पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप चेडे करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT