उत्तर महाराष्ट्र

पंधरा हजाराची लाच घेताना हवालदार ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : येथील पोलिस ठाण्यात हाणामारीच्या गुन्ह्यात तक्रारदाराला मदत करण्यासह वाढीव कलम 354 लावुन न देण्यासाठी 15 हजारांची लाच घेणाऱ्या हवालदारास जळगाव एलसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. 
मेहुणबारे येथे हाणामारीची घटना झाली असताना या घटनेच्या गुन्ह्यात संबंधीत तक्रारदाराला मदत करणे कलम वाढवून देण्यासाठी हवालदार शालिकराम व्यंकटराव कुंभार (टाकळी प्रचा, खरजाई) यांनी पंधरा हजार रूपयांची लाच मागितली होती. मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या हवालदाराला लाच घेणे चांगलीच महागात पडली. खासगी पंटरासह जळगाव एसीबीच्या पथकाने लाच घेताना सोमवारी दुपारी हवालदार शालिकराम कुंभार व खाजगी पंटर बाळासाहेब भाऊसाहेब देशमुख या संशयितांना अटक करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT