girl harrasment  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : अत्याचारातून गतिमंद महिला गर्भवती

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : आंबापाडा (ता. साक्री) येथील ३५ वर्षीय महिला गतिमंद असल्याचा गैरफायदा घेत नराधमाने वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. (mentally challenged women pregnant from abuse dhule crime news)

यातून संबंधित महिलेस गर्भधारणा झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची ३५ वर्षीय मुलगी गतिमंद असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात व्यक्तीने तिच्याशी बळजबरीने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यातून तिला गर्भधारणा झाल्याचे निदर्शनास आले. पीडित महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Accident: राहुल गांधींच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात! पाच वाहने आणि रुग्णवाहिकेची धडक

''नशीब समजा रामने अल्पसंख्यांकाना नाही मारलं'', मतदार यादीतल्या चुकांवर युपी निवडणूक आयोगाचं अजब उत्तर

Gold Rate Today: दिवाळीआधी सोन्याचे भाव धडाम! ऑक्टोबरमध्ये 7,000 तर उच्चांकापासून 38,000 रुपयांनी स्वस्त; मुंबई-पुण्यात भाव किती?

Maharashtra Live News : देऊळगाव राजा मधील दोन बड्या मसाला व्यावसायिकांवर एफडीएची धडक कारवाई, एक कोटींचा माल जप्त

Kolhapur Rickshaw Drivers RTO Report : 'सायेब, कुठं जाणार? चला की सोडतो...'; कोल्हापूरच्या रिक्षाचालकांचे मराठी खणखणीत; परीक्षेची गरजच नसल्याचा पाठविला अहवाल

SCROLL FOR NEXT