funds esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळ्यासाठी 103 कोटी : आमदार फारूक शाह

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी अर्थसंकल्पात पाठपुराव्याअंती धुळे शहर मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी १०३ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार फारूक शाह यांनी दिली.(MLA Farooq Shah statement of 103 crore for dhule city dhule news )

मंजूर कामे अशी ः

जिल्हा स्टेडियम ते वलवाडीपर्यंत रस्ता दुभाजकासह चौपदरीकरण आठ कोटी, भीमनगर ते निखिल सिमेंट एजन्सीपर्यंत रस्ता सुधारणा- साडेसहा कोटी, साक्री रोड एसआरपीएफ पंप ते सुरत बायपास रस्ता- साडेसात कोटी, चितोड नाका ते बायपास रोडपर्यंत १२ कोटी.

एसएसव्हीपीएस महाविद्यालय ते हायवेपर्यंत बिलाडी रोड- पाच कोटी, उर्वरित वडजाई रोड काँक्रिटीकरण व दुभाजक, पथदीप- पाच कोटी, आग्रा रोड ते वडजाईपर्यंत रस्ता- साडेतीन कोटी, हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ग्रंथालय इमारत, धोबी घाट, मुख्य इमारत व शवविच्छेदन इमारत.

पाच लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधणे- १५ कोटी ३० लाख, जुने सिव्हिल येथे शंभर खाटांच्या स्त्री व बालरुग्णालयाची दुरुस्ती करणे- नऊ कोटी ६४ लाख, धुळे शहरात आदिवासी मुलांचे वसतिगृह बांधणे- १३ कोटी ७५ लाख.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : नागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत मिरवणूक आज निघणार

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT