police officers esakal
नाशिक

Nashik News : पोलिस अकादमीत आणखी 2 अधीक्षक; राज्यातील 19 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गृह विभागाने महाराष्ट्र पोलिस दलातील १९ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये नाशिकच्या पोलिस अकादमीमध्ये दोन पोलिस अधीक्षक नव्याने दाखल होत आहेत. तर, महाराष्ट्र पोलिस दलातील १६ पोलिस अधिकारी पदस्थापनेच्या प्रतिक्षेत होते. (2 more Superintendent in Police Academy Transfers of 19 police officers in state Nashik Latest Marathi News)

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

त्यानुसार, विशाल गायकवाड, ज्योती क्षीरसागर यांची नाशिकच्या पोलिस अकादमीत पोलिस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर, अमरावतीचे पोलिस उपायुक्त विक्रम महादेव साळी यांची नाशिकच्या नागरी हक्क संरक्षणाच्या अधीक्षकपदी तर विजय पवार यांची धुळे येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT