Tourists Rescued
Tourists Rescued  esakal
नाशिक

Nashik : हरिहर किल्ल्यावर हरवलेले पर्यटक सुखरुप

विनोद बेदरकर

नाशिक : त्रंबकेश्वर येथील हरिहर किल्ल्यावर पावसाळी पर्यटनाला आलेले चार पर्यटक सांयकाळी रस्ता भरकटले होते त्यांना शोधण्यात प्रशासनाला यश आले. चौघांना आज सुखरुप सोडण्यात आले.

किल्ल्यावर अडकलेले चौघे जण मालेगाव तालुक्यातील आहेत, पर्यटक अडकल्याची माहिती मिळताच नाशिकहून रात्री आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे पथक पाठवण्यात आले. ते चारही जण सुरक्षित आहेत. प्रशासकीय आणि स्थानिक टीम त्यांच्यापर्यंत लवकरात पोहोचेल आणि त्यांना सुरक्षित खाली घेऊन येतील. (4 Tourist lost at Harihar Fort are safely rescued Nashik Latest Marathi News)

दगडी पायऱ्या उतरल्यानंतर खालील जंगलामध्ये ते वाट चुकलेले होते. मोहम्मद हुजाईफ रफीक (वय१९), फिजान अहमद हेफजहुल्ला (वय १९ दोघेही आझानगर), शोएब जमाल युसुफ जमाल (वय १९, गुलशेरनगर मालेगाव), सेध्‍दुत रहेमान मतीन अहमद (वय १८,हिरापूर चौक मज्जीद जवळ मालेगाव) अशी युवकांची नावे आहेत.

काल शुक्रवारी (ता.१६) हे चौघे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर गड या ठिकाणी फिरण्यासाठी आले असता, सायंकाळी अंधार झाल्याने त्या ठिकाणी अडकले, पोलीस निरीक्षक व वन विभाग अधिकारी यांना त्यांच्या मदतीसाठी पाठविण्यात आले आज त्यांना सुखरुप सोडण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : हेमंत करकरेंवर गोळ्या झाडल्या कोणी? ; प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना सवाल

Hail Warning : पुणे जिल्ह्यात आज गारपिटीचा इशारा ; कमाल तापमानाचा पारा ३७.८ अंशांपर्यंत खाली

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 12 मे 2024

Abhishek Singhvi : ‘ईडी’च्या छाप्यांमुळेच भाजपकडे आला पैसा ; अभिषेक मनु सिंघवी यांचा आरोप,संविधानाच्या ढाच्यावरच आघात

साप्ताहिक राशिभविष्य : (१२ मे २०२४ ते १८ मे २०२४)

SCROLL FOR NEXT