Corona Updates News Nashik esakal
नाशिक

Corona update : जिल्‍ह्‍यात 49 पॉझिटिव्‍ह

अरूण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्‍यात एकीकडे नव्‍याने आढळणाऱ्या बाधितांच्‍या (Corona patients) संख्येत वाढ होत असताना, कोरोनामुक्‍त होणाऱ्या रूग्‍णांचे प्रमाणही वाढते आहे. रविवारी (ता.३) जिल्‍ह्‍यातील ४९ रूग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह (Positive cases) आले. ४३ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केल्‍याची नोंद आहे. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत सहाने वाढ झाली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात ३७८ बाधितांवर उपचार सुरु आहेत. (49 positives in the district Nashik Corona update News)

नाशिक महापालिका क्षेत्रातील २६, नाशिक ग्रामीणमधील १९, मालेगाव महापालिका क्षेत्र व जिल्‍हा बाहेरील प्रत्‍येकी दोन रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल रविवारी पॉझिटिव्‍ह आले. सध्या जिल्‍ह्‍यात ३७८ बाधितांवर उपचार सुरु आहेत. यापैकी सर्वाधिक २४६ बाधित नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. नाशिक ग्रामीणमधील ११०, मालेगाव ७, जिल्‍हा बाहेरील पंधरा बाधितांवर उपचार सुरु आहेत. सक्रिय रुग्‍णांपैकी ४९ बाधितांमध्ये कोरोनाविषयक लक्षणे आढळलेली आहेत. प्रलंबित अहवालांच्या संख्येत घट झाली असून, सायंकाळी उशीरापर्यंत अवघे पंधरा अहवाल प्रलंबित होते. हे सर्व प्रलंबित अहवाल नाशिक महापालिका क्षेत्रातील रुग्‍णांचे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT