Multi Hub at Nashik Road Railway Station  esakal
नाशिक

नाशिक रोडला 50 मजली मल्टी हब; कॉर्पोरेट लूकने स्थानकाचे रूप पालटणार

विनोद बेदरकर

नाशिक : नाशिक रोड रेल्वेस्थानकाचे अत्याधुनिकीकरण होणार असून, महारेलतर्फे स्थानकाचे रूप पूर्णपणे पालटले जाणार आहे. या रेल्वेस्थानकाला कॉर्पोरेट लूक मिळणार आहे. येत्या काही महिन्यांत त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाची झळाळी प्राप्त होणार आहे. (Multi Hub at Nashik Road Railway Station)

महारेल, मेट्रो, रेल्वे आणि नाशिक महापालिका यांच्यातर्फे नाशिक रोड रेल्वेस्थानकावर सुमारे ५० मजले उंचीचे मल्टिमॉडेल हब उभारण्यात येणार असून, प्रवाशांना एकाच छताखाली सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. पहिल्या मजल्यावर हायस्पीड रेल्वेलाइन, तर दुसऱ्या मजल्यावर मेट्रो निओ असणार आहे. मल्टिमॉडेल हबचे काम लवकरात लवकर व्हावे, यासाठी महारेलने इच्छुक कंत्राटदारांकडून लेटर ऑफ इंटरेस्ट मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. खासदार हेमंत गोडसे यासाठी पाठपुरावा करीत आहेत. महामार्ग, मेट्रो आणि रेल्वेस्थानक, अशा सगळ्यांचे एक हब करण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : हिवाळ्याचा मूड बदलतोय! राज्यात किमान तापमानात चढ-उतार, ढगाळ वातावरण; गारठा कमी होणार

Latest Marathi News Live Update : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी छाननी समिती स्थापन

Kolhapur Crime News : ‘तुला बाळ होत नाही’ पती, सासू, दीर, जाऊ सगळ्यांनी छळलं; शेवटी विवाहितेनं जे केलं ते धक्कादायक, कोल्हापुरातील घटना

अग्रलेख - जो दुसऱ्यावरी विसंबला...

पाप करणाऱ्यांचा हिशोब होणार! प्राजक्ताची नवी वेबसीरिज 'देवखेळ' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नवी पोस्ट चर्चेत

SCROLL FOR NEXT