Water tanker sakal
नाशिक

Water Supply : 70 हजार लोकसंख्या टॅकरच्या पाण्यावर

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : उन्हाचा कडाका वाढला असून त्याचबरोबर टॅकरची मागणी वाढत आहे. जिल्ह्यातील सुमारे ७० हजार लोकसंख्येला ७१ टॅकरने पाणीपुरवठा सुरु आहे.

येवला, मालेगाव, चांदवड, बागलाण, देवळा तालुक्यात पाण्याच्या टॅकरची मागणी वाढली आहे. (70 thousand population is dependent water of Tanker nashik news)

बागलाण तालुक्यात चार गावांना पाच टॅकरने पाणीपुरवठा सुरु आहे. चांदवडला पाच गाव एक वाडीतील ११ हजार १० लोकसंख्येला १२ टॅकरने पाणीपुरवठा सुरु आहे. देवळा तालुक्यातील एका गावात दोन टॅकरने सुमारे पाच हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरु आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मालेगाव तालुक्यात ७ गाव ८ वाड्यासह १५ सोळा टॅकरने सुमारे २१ हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरु आहे. येवला तालुक्यात सर्वाधीक टॅकर सुरु आहे.

तालुक्यातील २५ गाव आणि नउ वाड्यावरील ३१ हजार १५६ लोकसंख्येला ३८ टॅकरने पाणीपुरवठा सुरु आहे. साधारण जिल्ह्याभरात ४१ गाव १९ वाड्या अशा ६० ठिकाणावरील सुमारे ७० हजार लोकसंख्येला ७१ टॅकरने पाणीपुरवठा सुरु आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT