Accident  esakal
नाशिक

Nashik Crime News : ओम्नी-टेम्पोच्या धडकेत 8 प्रवासी जखमी

सकाळ वृत्तसेवा

वाडीवऱ्हे (जि. नाशिक) : मुंबई- आग्रा महामार्गावर जिंदल कंपनीजवळ मारुती ओम्नी व टेम्पो अपघातात आठ प्रवासी जखमी झाले. शुक्रवारी (ता. १७) दुपारी साडेतीनला हा अपघात झाला. (8 passengers injured in collision with Omni Tempo nashik news)

नाशिककडुन घोटीकडे जात असलेल्या ओम्नीला (एमएच १५, डीएम ५६४७) पाठीमागुन येत असलेल्या टेम्पोने (एमएच ४३, एफ ७४८६) धडक दिली. यात ओम्नीमधील शिवाजी पंडित डगळे (वय २५), सुनिता शिवाजी डगळे (वय २६), जिजाबाई पंढरी डगळे (वय ४०, रा. लहांगेवाडी),

प्रमोद लक्ष्मण अहिरे (वय ४०), निर्मला प्रमोद अहिरे (वय ३०), जयदीप प्रमोद अहिरे (वय १३, रा. सातपूर, नाशिक), दयाराम शंकर मोहिते (वय ५०, रा. खंबाळे आश्रम शाळा), नसीम मोहम्मद शेख (वय ४०, रा. घोटी) हे आठ प्रवासी जखमी झाले आहेत.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

त्यापैकी तीन प्रवासी गंभीर जखमी आहे. आपघाताची माहीती मिळताच जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या गोंदे फाटा येथे कार्यरत असलेल्या मोफत रुग्णवाहिका सेवेने तातडीने रुग्णांना घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Hockey Player : अवघ्या २३ वर्षीय राज्यस्तरीय हॉकीपटूने घेतला गळफास, उपचारासाठी प्रयत्न केले पण...

अंकिता वालावलकरच्या आंब्याच्या पेट्या चोरीला; यूपीच्या कुरिअरवाल्याने पळवलं सामान; इतक्या हजारांचं नुकसान

MI vs RR Live: बाहेर एवढं थंड वातावरण कसं झालं? रोहित शर्माचा मजेशीर प्रश्न, तिलक वर्मा म्हणतो... Video; मॅचसाठी खेळाडू रवाना पण...

Latest Marathi News Live Update : श्री संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची शिकार प्रकरण उघड; 6 आरोपी ताब्यात

Pimpri Chinchwad News : महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांमुळे रुग्णांना कमी खर्चात मिळतात उत्तम उपचार

SCROLL FOR NEXT