89 covid positive in Nashik district Corona Updates esakal
नाशिक

Nashik Corona Updates : जिल्ह्यात 89 पॉझिटिव्‍ह

अरूण मलाणी

नाशिक : जिल्ह्यात कोरोना (Corona) प्रादुर्भावाची स्‍थिती सध्या तरी नियंत्रणात असून रविवारी (ता.१०) जिल्ह्यातील ८९ रुग्‍णांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर ९२ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. एका बाधिताच्‍या मृत्‍यूची नोंद आहे. सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात ७८३ बाधितांवर उपचार सुरू आहेत.


रविवारी नाशिक ग्रामीण क्षेत्रातील ४७, नाशिक महापालिका क्षेत्रातील ३७, मालेगाव महापालिका क्षेत्रातील एक तर जिल्‍हा बाहेरील चार रुग्‍णांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्‍ह आले. एका बाधिताच्‍या मृत्‍यूची नोंद असून, मृत रुग्‍ण नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहे. ९२ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. सायंकाळी उशिरापर्यंत ३१९ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा कायम होती. यापैकी १५१ नाशिक शहरातील तर नाशिक ग्रामीणमधील १३३, मालेगावच्‍या ३५ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ३०८ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी २९३ रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील होते. जिल्‍हा रुग्‍णालयात चार रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील दहा तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील एकाचा संशयितांमध्ये समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT