Jindal Fire Accidnt esakal
नाशिक

Nashik Fire : कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका; प्रशासनाचे नागरिकांना आदेश

ज्ञानेश्वर गुळवे,सकाळ वृत्तसेवा

अस्वली स्टेशन (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत काल ता.१रोजी स्फोट होवून लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यात काही अंशी प्रशासनास यश आले आहे. मात्र अजूनही काही अंशी आग धुमसत असून थोड्याफार प्रमाणावर धुराचे लोळ पसरत असून आजही कंपनी परिसरात धुरामुळे परिसर काळवंडलेला दिसून येत आहे. (Administration prohibition orders to came out home gas leakage citizens reagarding jindal company fire accident case nashik Latest Marathi News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

त्यामुळे महसूल प्रशासन सतर्क झाले असून आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेत कंपनी परिसरातील पंधरा-वीस किलोमीटर अंतरावरील गावातील नागरिकांना कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याचे आणि सक्तीने मास्क वापरण्याचे आदेश इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता गायकवाड यांच्याकडून प्रशासनास देण्यात आले आहेत.

ग्रामपंचायत पदाधिकारी आणि महसूल प्रशासन त्यादृष्टीने तातडीने कामाला लागले आहे. यात प्रामुख्याने मुंढेगाव,मुकणे,शेणवड, गोंदे दुमाला,पाडळी देशमुख, गरुडेश्वर, माणिकखांब, कावनई, खंबाळे, जानोरी, वाघेरे, समनेरे आदी गावांचा समावेश असून केमिकल युक्त उग्र धुरामुळे श्वसनाचे तसेच त्वचारोगासारखे आजार पसरु नये त्यादृष्टीने खबरदारी म्हणुन प्रशासनातर्फे आदेश काढण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Board Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! बोर्ड परीक्षांचे 'फायनल' वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेपासून परीक्षा सुरू

Chh. Sambhajinager Crime: भाजी विक्रेत्यावर सपासप वार; तोंडाला रुमाल बांधून फिल्मी स्टाइल हल्ला करीत घेतला जीव

Latest Marathi News Live Update : मुंबईत विरोधकांचा आज 'सत्याचा मोर्चा'; पोलिसांची अद्याप परवानगी नाहीच

Sugarcane Protesters : शिरोळमध्ये ऊस आंदोलक आणि दत्त कारखाना समर्थकांत झटापट, धनाजी चुडमुंगेंना ढकलाढकली

पैसे, रेशनसाठी आईनंच लेकीला विकलं; ७० वर्षीय वृद्धाचा १० वर्षीय चिमुकलीवर २ वर्षांपासून अत्याचार

SCROLL FOR NEXT