Dead Body found latest marathi news esakal
नाशिक

अनोळखी मृतदेह विहिरीत आढळला; म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील घटना

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील पेठ रोडवरील चामर लेणीकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या शेतातील विहिरीत अज्ञात व्यक्तींचा मृतदेह (Dead body) आढळला आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (An unidentified body is found in well Incident in Mhasrul police station area nashik Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, पेठ रोडवरील चामर लेणीकडे जाणाऱ्या मार्गावर किशोर ठाकरे यांची शेती आहे. यामध्ये केळी आणि पपईची लागवड केली आहे. बुधवारी (ता.२०) सकाळी साडे नऊ ते दहाच्या सुमारास म्हसरूळ पोलिस ठाण्यास या शेतातील विहिरीत अज्ञात व्यक्तींचा मृतदेह असल्याची माहिती शांताराम तिडके यांनी कळविली.

पोलिसांनी घटनास्थळी लागलीच धाव घेतली. सदर व्यक्तीचा मृतदेह तीन- चार दिवसांपासून यात पडून राहिला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तसेच विहिरीतील माशांनी चेहऱ्यावरील मास खाल्याने ओळख पटणे अवघड असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT